अर्थ : खुरपण्याची क्रिया किंवा भाव.
उदाहरणे :
पेरायच्या आधी खुरपणी केली जाते.
अर्थ : खुरप्याने शेतातील गवत काढण्याची क्रिया.
उदाहरणे :
शेतात आज खुरपणी चालू आहे.
खुरपणी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. khurpanee samanarthi shabd in Marathi.